शेतकरी ओळखपत्र नोंदणी (Farmer ID Registration) साठी येथे क्लिक करा ७/१२, ८अ उतारा पाहण्यासाठी येथे क्लिक करा संगणकीकृत ग्रंथालय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
🌳
1347.47

भौगोलिक क्षेत्रफळ (हे. आर.)

👤
1067

लोकसंख्या

🏘️
3

वॉर्ड संख्या

🗳️
902

मतदार संख्या

👨‍👩‍👧‍👦
217

कुटुंब संख्या

🏫
1

शाळा/महाविद्यालय संख्या

✏️
3

अंगणवाडी संख्या

गावाची माहिती

गावाची माहिती येथे भरा थदाळे हे गाव हे गाव शिखर शिंगणापूर च्या दक्षिणेस आहे या गावची लोकसंख्या १०६७ इतके असून हे गाव स्वच्छ आणि सुंदर आहे या गावांमध्ये काही पुरातून मंदिर आहे अष्ट लिंग पैकी एक उद्देश्वर हे 150 वर्षा पूर्वी पेक्षा जास्त आहे गावामध्ये श्री मस्कोबा देवस्थान हेही एक मंदिर दीडशे ते दोनशे वर्षा पूर्वीचे आहे गावामध्ये ब्रिटिश कालीन दगडी तळे आहे गावातील सर्व लोकांचा अभियान ला सहभाग आहे.